सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –१९ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –१९ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

1. इटली या देशाची राजधानी कोणती ?

रोम

2.  राष्ट्रध्वजावरील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक

आहे ?

हिरवा

3. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती ?

शताब्दी एक्सप्रेस

4. महाराष्ट्राचा राज्यफुल कोणता ?

ताम्हण

5. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

पुणे

6. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ?

अहमदनगर

7. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

8. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता ?

नंदुरबार

9. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता ?

मराठवाडा

10. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?

गुरुशिखर

11. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते ?

कोल्हापूर

12. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हापासून अंमलात आला ?

17 ऑक्टोबर 2000

13. महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ?

नाशिक

14. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता ?

नंदुरबार

15. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

पुणे

Related posts:

Leave a Comment