मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा-३ mazi shala sundar shala 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा-३ mazi shala sundar shala 

महत्वाची सूचना

1. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 मध्ये दिनांक 28.11.2025 रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार शाळांना माहिती भरून अंतिम करण्यासाठी दिनांक 19/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

2. तथापि, अद्यापही अनेक शाळांची माहिती अंतिम झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळांना माहिती अंतिम (Finalize) करण्यासाठी दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – ३ लॉगिन Click here 

3. शाळांनी माहिती भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, दिलेल्या मुदतीत तातडीने माहिती अंतिम (Finalize) करावी.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – ३

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मूल्यांकन निकष pdf स्वरूपात उपलब्ध pdf download 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 ची माहिती भरण्यासाठी लिंक खालील प्रमाणे

https://education.maharashtra.gov.in/schoolMMSSS/users/login/4

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 ची माहिती भरण्यासाठी USER MANUAL येथे क्लिक करा CLICK HERE 

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत Click here 
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” हे अभियान राबविणेबाबत शासन निर्णय Click here 

 

Related posts:

Leave a Comment