जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया – सन २०२६ बाबत online teacher transfer 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया – सन २०२६ बाबत online teacher transfer 

महोदय,

“जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया-सन २०२६” या विषयाच्या अनुषंगाने मा.प्रधान सचिव (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.६.१.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वा. व्हि. सी. व्दारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडून पाठविण्यात येत आहे.

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment