दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींना अर्जित रजा arjit raja arjit leave
दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींना. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 च्या नियम 54 मधील तुदीनुसार अर्जित रजा अनुज्ञेय आहे. सदरहू तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न काही काळ शासनाच्या विचाराधीन होता. यासंबंधात शासन आता खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
1.
(अ) शासकीय तसेच, जिल्हा परिषद शाळेतील दीर्घ सुटी विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक व पाणीवाला यांना सध्या अनुज्ञेय असलेल्या एकूण वीस दिवस अर्धवतनी रजेऐवजी प्रत्येक कैलेन्डर वर्षात दहा दिवस अर्जित रजा अनुज्ञेय राहील.
(ब) ही अर्जित रजा संबंधित कर्मचा-यांच्या रजा साती प्रत्येक कॅलेन्डर वर्षाच्या जानेवारी आणि जुले महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येकी पाच दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये आगाऊ जमा करण्यात यावी. संबंधित कर्मचारी कॅलेन्डर अर्धवर्षाच्या शेवटच्या दिवशी रजेवर असेल तर तो कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत रुजू होण्याची वाजवी शक्यता आहे अशी रजा मंजूर करण्या-या सक्षम प्राधिका-याची खात्री पटली असेल तरच पुढील कॅलेन्डर अर्धवर्षामध्ये अर्जित रजा आगाऊ जमा करण्यात यावी.
(क) संबंधित कर्मचा-यांनी अर्धवर्षामध्ये असाधारण रजा घेतली असेल किंवा त्यांच्या गैरहजेरीचा कालावधी ‘अकार्यदिन’ म्हणून समजण्यात आला असेल तर अशा असाधारण रजेच्या/अकार्यदिन कालावधीच्या 1/30 या प्रमाणात, कमाल पाच दिवसांपर्यन्त, अर्जित रजा कमी करण्यात यावी.
2403
(ड) संबंधित कर्मचा-यांची नियुक्ती किंवा सेवा समाप्ती अर्ध्या कॅलेन्डर वर्षाच्या मध्येच झाली असेल तर त्या अर्धवर्षामध्ये तो जेवढी पूर्ण कैलेन्डर महिने सेवा करणार आहे/करण्याची शक्यता आहे, त्या प्रत्येक पूर्ण कॅलेन्डर महिन्याला 5/6 दिवस या प्रमाणात त्याच्या खाती अर्जित रजा जमा करण्यात याबी
जिल्ला
(इ) सुधारित पध्दती अंमलात येणा-या तारखोच्या लगतपूर्वीच्या दिनांकापर्यन्त सध्या प्रचलित असलेल्या पध्दतीने अर्धवसनी रजा जमा करण्यात यावी व ती वेगळी दाखावून पूर्वीच्या अटी व शर्तीनुसार अर्धवेतनी, परिवर्तित याप्रमाणे मंजूर करण्यात यावी.
(ई) अनर्जित रजा कार्ची टाकावयाची शिल्लक आहे अशा प्रकरणी सुधारित पध्दती अंमलात आल्यानंतर रचना संबंधित कर्मचा-याच्या अर्जित रजेच्या खाती, दोन अनर्जित रजेसाठी एक अर्जित रजा, याप्रमाणे सचर्ची टाकण्यात यावी.
प्र.
लि. सुधारित पहवसी अंमलात आल्यानंतर फक्त अर्जित रजा अनुज्ञेय होणार असल्यानें परिवर्तित रजा किंवा अनर्णित रणा अनुज्ञय होणार नाही.
12/2491.h
(ऊ) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 च्या नियम 73 मधील तरतुदीनुसार अर्जित रजा प्रत्यार्पित करण्याची मुभा दिली जाणार नाही.
घर परिच्छेद। मधील अटींच्या अधीन राहून दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 मधील नियम 54 च्या तरतुदीनुसार पूर्वीप्रमाणेच अर्जित रजा अनुज्ञेय राहील. शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक व पाणीवाला या कर्मचा-यांना वरील परिच्छेद। (अ) प्रमाणे देय होणा-या अर्जित रजेच्या व्यतिरिक्त नियम 54 च्या तरतुदीनुसार अर्जित रज़ा अनुज्ञेय राहील
3. दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींच्या अर्जित रजेच्या खाती मागील अर्ध्या वर्षाच्या अखोरीस जमा असलेली अर्जित रजा, पुढील अर्ध्या वर्षामध्ये जमा करण्यात यावी. मात्र अशा रितीने जमा करण्यात यालाची अर्जित रजा दोन्ही मिळून 240 दिवस या कमाल मयदिबाहेर जाता कामा नये.
4. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 च्या नियम 54 (3) खालील दुसरे परंतुक बगळण्यात आले आहे.
5. हे आदेश दिनांक । जानेवारी, 1997 पासून अंमलात येतील.
6. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 मधील या संबंधातील विद्यमान तरतुदी या शासन निर्णीतील तरतुदीपुरत्या सुधारण्यात आल्या आहेत असे मानण्यात यावे. उपरोक्त नियमांमध्ये रीतसर सुधारणा यधावकाश करा त येतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










