सुखी माणसाचा सदरा sukhi manus

सुखी माणसाचा सदरा sukhi manus  राजे विक्रम सिंह फार काळजीत होते गेले कित्येक दिवस राज वैद्यांनी दिलेले औषध घेऊनही त्यांना बरे वाटत नव्हते ते प्रधानजीनां त्यांनी आपली व्यथा सांगितली त्यावर विचार करून प्रधानजी म्हणाले महाराज तुम्हास औषधाने बरे वाटणार नाही तुम्ही सुखी माणसाचा सदरा घाला त्याने तुम्हास बरे वाटेल महाराजांनी सुखी माणसाच्या शोधात आपले दूत … Read more

माणसाला किती जमिनीची गरज need of land

माणसाला किती जमिनीची गरज need of land जाकनोजी नावाचा शेतकरी होता आपले खूप मोठे शेत असावे असे त्याला वाटे त्याच्या वाचनात एक जाहिरात आली शेतकरी असणाऱ्यास जमीन देणे आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालून जाईल तेवढी जमीन तुमची जानोजीला त्याची इच्छा पूर्ण करणारी संधी चालून आली दिलेल्या पत्त्यावर जानोजी हजर झाला ठीक सुर्योदयास त्याने चालावयास सुरुवात केली … Read more

लावी पक्षीण आणि तिची पिल्ले lavi birds and his kids 

लावी पक्षीण आणि तिची पिल्ले lavi birds and his kids  एका खेडे गावात एक शेतकरी राहत होता त्याचे खूप मोठे शेत होते ज्वारीची कणसे त्याच्या शेतात डुलत होती लावी पक्षी ने त्या शेतात आपले घरटे बांधले तिच्या घरट्यात दोन पिल्ले होती पक्षीण सकाळीच उठून पिलांसाठी चारा आणि दिवसभर बाहेर जाऊन संध्याकाळी घरट्यात परत येईल पिल्ले … Read more

फुल भर दुधाची कहाणी fulbhar dudhachi kahani

फुल भर दुधाची कहाणी fulbhar dudhachi kahani आटपाट नगर होते तिथे एक राजा राज्य करीत होता तो अतिशय धार्मिक वृत्तीचा होता नगरात महादेवाचे मोठे मंदिर होते राजाने दवंडी पिटवली की येत्या महाशिवरात्रीला सर्व प्रजा जणांनी सूर्योदयापूर्वी महादेवाला दुधाचा अभिषेक करावा राजेसाहेब सूर्योदयाला महादेवाच्या दर्शनास येतील महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व नगर निवासी सूर्य उगवण्यापूर्वी महादेवास दुधाचा अभिषेक … Read more

सिंह आणि उंदीर lion and mouse

सिंह आणि उंदीर lion and mouse एका रानात एक सिंह राहत होता आणि त्याच्या गुहेत एक उंदिर राहत होता सिंह एकदा झोपला असता उंदीर उगीच त्याच्या अंगावरुन इकडून तिकडे पळत होता सिंहाने वैतागून संधी मिळताच त्याला पंजाने पकडले त्याबरोबर तो गयावया करू लागला व म्हणाला तु मला मारू नकोस मी तुझ्या उपयोगी पडेल सिंह म्हणाला … Read more

नालाचा खिळा पराभवास कारण nalacha khila

नालाचा खिळा पराभवास कारण nalacha khila  पूर्वीच्या काळी युद्धात घोडेस्वार यांना फार महत्त्व होते पायदळ घोडदळ ही सैन्याची प्रमुख दळे होती त्यामुळे ही दोन्ही दळे सदा सज्ज असत सेनापति घोड्यावर स्वार होऊन युद्धात भाग घेई एका सेनापतीची ही कहाणी आहे त्याचा घोडा खूप उमदा व चपळ होता घोड्याच्या चारही पायांना नाल ठोकले होते पण त्यातील … Read more

माकडाचे काळीज heart of monkey 

माकडाचे काळीज heart of monkey एका सरोवरात एक सुसर राहत होती सरोवराच्या काठावर एक झाड होते त्या झाडावर एक माकड राहत होते सुसरी पोहताना पाहून माकडाला सरोवरात फिरावे असे वाटेल सुसरीला माकडे छान छान फळे खाताना पाहून फळे खावीशी वाटते हळूहळू त्या दोघांची मैत्री झाली माकडच सुसरीला म्हणाले ताई मला सरोवरात फिरवशील का असं म्हणाली … Read more

वाघोबा व ससुल्या tiger and rabbit moral stories

वाघोबा व ससुल्या tiger and rabbit moral stories वाघोबा ठराविक वेळेत जातो व येतो. हे एका छोट्या व धिटूकल्या सशास माहित होते. त्याने एक दिवस वाघोबाची गंमत करायचे ठरवले. वाघोबा नदीवर पाणी प्यायला गेला होता. तेंव्हा ससोबा हळूच त्याच्या घरात येऊन गुपचूप बसला. त्याने जाळीचे दार आतून लाऊन घेतले होते. वाघोबा घरी परत आला. घराचे … Read more

गर्विष्ठ मोर आणि शहाणा करकोचा peacock and karkocha 

गर्विष्ठ मोर आणि शहाणा करकोचा peacock and karkocha  एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात आपले प्रतिबिंब पहायचा व . स्वतःशीच आपल्या सौंदर्याची खूप स्तुती करायचा. त्याला स्वतःच्या सौंदर्याचा खूपगर्व झाला होता. मोर नेहमी म्हणायचा. “माझा डौलदार पिसारा पहा ! त्या पिसा-या वरील सुंदर … Read more

पर्वत आणि उंदीर mountain and mouse

पर्वत आणि उंदीर mountain and mouse एकदा पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद चालू होता श्रेष्ठ कोण यावर ते भांडत होते, पर्वत म्हणाला किती इटुकला पिटुकला प्राणी आहेस तू पण उंदीर पटकन म्हणाला मला माहीत आहे मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढ्या लहान आहेस. पर्वत म्हणाला मोठ्या आकाराचे फायदे खूप मोठे … Read more