प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२६ tet exam online application
प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२६ tet exam online application शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ परीक्षेचे रविवार दि. २१/०६/२०२६ रोजी आयोजन केले आहे. परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणे करीता दिनांक दि. २७/०३/२०२६ ते दि. १६/०४/२०२६ पर्यंत … Read more