भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा bharatratna do babasaheb ambedkar jayanti quiz 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा bharatratna do babasaheb ambedkar jayanti quiz 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते ?

1.मुरुड

2.शेरावली

3.महू

4.आंबावडे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण (महू) कोणत्या राज्यात आहे ?

  1. महाराष्ट्र
  2. छत्तीसगड
  3. मध्य प्रदेश
  4. पश्चिम बंगाल

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ कोणते ?

  1. महू
  2. रत्नागिरी
  3. कोल्हापूर
  4. महाड

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?

  1. 6 डिसेंबर 1891
  2. 13 एप्रिल 1891
  3. 14 एप्रिल 1891
  4. 9 डिसेंबर 1891

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय ?

  1. भीमराव रामचंद्र आंबेडकर
  2. बाबासाहेब रामजी आंबेडकर
  3. भीमराव रामजी आंबेडकर
  4. बाबासाहेब रामचंद्र आंबेडकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

  1. यशोदाबाई
  2. लक्ष्मीबाई
  3. रमाबाई
  4. यशोदाबाई

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

इतिहास प्रसिद्ध पुणेकरार खालीलपैकी कोणामध्ये घडून आला ?

पंडित नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल

  1. लालबहादूर शास्त्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. महात्मा गांधी व पंडित नेहरू
  3. भारतरत्न डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ आडनाव काय होते ?

  1. अंबावडेकर
  2. आंबेडकर
  3. सपकाळ
  4. कांबळे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?

  1. कर्मवीर भाऊराव पाटील
  2. धोंडो केशव कर्वे
  3. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  4. महात्मा ज्योतिबा फुले

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते ?

  1. भिमाबाई
  2. रमाबाई
  3. सगुनाबाई
  4. गयाबाई

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता ?

  1. गौतम बुद्ध
  2. संत कबीर
  3. महात्मा फुले
  4. वरील सर्व

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

  1. रामचंद्र
  2. भिमाजी
  3. रामजी
  4. कृष्णाजी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

पुणे करारावर कोणी सह्या स्वाक्षऱ्या केल्या ?

  1. महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. राजेंद्र प्रसाद व लोकमान्य टिळक
  3. महात्मा फुले व पंडित नेहरू
  4. सरदार पटेल व महात्मा गांधी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशी घोषणा कोणी केली ?

  1. महात्मा गांधी
  2. नेताजी सुभाषचंद्र बोस
  3. महात्मा फुले
  4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

शेड्युल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली ?

  1. महात्मा गांधी
  2. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  3. महात्मा फुले
  4. राजश्री शाहू महाराज

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह कधी झाला ?

  1. 4 मार्च 1930
  2. 2 मार्च 1930
  3. 6 मार्च 1930
  4. 8 मार्च 1930

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?

  1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. महात्मा फुले
  3. जगन्नाथ शंकर शेठ
  4. महर्षी कर्वे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा येथे केली ?

  1. येवला – नाशिक
  2. महाड – रायगड
  3. कामठी – नागपूर
  4. चिपळूण – रत्नागिरी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली ?

  1. मुंबई
  2. नागपूर
  3. छ. संभाजीनगर
  4. पुणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते राष्ट्र ऐक्याच्या वाटेमधील पहिला अडथळा कोणता ?

  1. जातीयता
  2. मनाचा संकुचितपणा
  3. धर्म
  4. समाजविघातक प्रवृत्ती

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

बहिष्कृत भारत व मूकनायक ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?

  1. महात्मा फुले
  2. लोकमान्य टिळक
  3. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  4. महात्मा गांधी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?

  1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. महात्मा गांधी
  3. महात्मा फुले
  4. राजश्री शाहू महाराज

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?

  1. पंजाबराव देशमुख
  2. कर्मवीर भाऊराव पाटील
  3. भाऊसाहेब हिरे
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी झाला ?

  1. 29 ऑगस्ट 1929
  2. 26 जानेवारी 1930
  3. 15 ऑगस्ट 1933
  4. 24 सप्टेंबर 1932

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

समाज समता संघाची स्थापना कोणी केली ?

  1. महात्मा फुले
  2. महात्मा गांधी
  3. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  4. वि. रा. शिंदे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली ?

  1. राजर्षी शाहू महाराज
  2. सयाजीराव गायकवाड
  3. रावबहादुर वड्डीयार
  4. कृष्णाजी केळूसकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरू केले ?

  1. मूकनायक
  2. दर्पण
  3. हरिजन
  4. बॉम्बे समाचार

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा अंगीकार / स्विकार केव्हा केला ?

  1. 14 ऑक्टोबर 1956
  2. 6 डिसेंबर 1956
  3. 14 एप्रिल 1945
  4. 13 ऑक्टोबर 1929

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी मूकनायक सुरू केले ?

  1. 1920
  2. 1922
  3. 1923
  4. 1921

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केले ?

  1. 1920
  2. 1921
  3. 1922
  4. 1923

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

  1. 1946
  2. 1962
  3. 1921
  4. 1937

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

दलितांच्या हक्कासाठी भारतीय मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पक्ष या संस्थांची स्थापना कोणी केली ?

  1. महात्मा फुले
  2. नारायण मेघाजी लोखंडे
  3. विठ्ठल रामजी शिंदे
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते ?

  1. सांस्कृतिक वर्ष
  2. समता वर्ष
  3. ग्रंथ वर्ष
  4. सामाजिक न्याय वर्ष

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली ?

  1. राजर्षी शाहू महाराज
  2. रघुनाथराव भोसले
  3. महात्मा गांधी
  4. महाराजा सयाजीराव गायकवाड

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला ?

  1. नाशिक
  2. नागपूर
  3. पुणे
  4. महाड

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

दलितांच्या उद्धारासाठी धर्मांतराचा मार्ग कोणी स्वीकारला ?

  1. महात्मा फुले
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  3. महर्षी कर्वे
  4. महात्मा गांधी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

भारतीय राज्यघटनेचे संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?

  1. महात्मा गांधी
  2. राजेंद्र प्रसाद
  3. डॉ.बी. आर. आंबेडकर
  4. सरदार पटेल

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली ?

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. राजा राम मोहन रॉय
  3. महात्मा फुले
  4. शाहू महाराज

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी कोणते पद भूषविले होते ?

  1. कृषी मंत्री
  2. कायदामंत्री
  3. मजूर मंत्री
  4. अर्थमंत्री

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

इस 1927 या वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?

  1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. महात्मा गांधी
  3. साने गुरुजी
  4. सेनापती बापट

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली ?

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. विठ्ठल रामजी शिंदे
  3. महात्मा ज्योतिबा फुले
  4. महर्षी कर्वे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांकरिता गोलमेज परिषदेत कशाची मागणी केली ?

  1. स्वतंत्र मतदारसंघ
  2. आरक्षण
  3. स्त्री शिक्षण
  4. मंदिर प्रवेश

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी या ग्रंथाचे दहन केले ?

  1. मनुस्मृति
  2. महाभारत
  3. बायबल
  4. अवेस्ता

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण ?

  1. पंडित नेहरू
  2. महात्मा गांधी
  3. राजेंद्र प्रसाद
  4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली ?

  1. अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड फायनान्स अॅट द ईस्ट इंडिया कंपनी
  2. द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी
  3. द प्रॉब्लेम्स ऑफ मनी
  4. द इव्होल्यूशन अॅट प्रिन्सिपल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ते स्थळ कोणते ?

  1. नागपूर
  2. महाड
  3. नाशिक
  4. पुणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय. हे अग्रलेख कोणत्या मासिकात प्रकाशित होत असत ?

  1. बहिष्कृत भारत
  2. मूकनायक
  3. समता पत्र
  4. प्रबुद्ध भारत

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

Related posts:

Leave a Comment