विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत promotion paripatrik 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत promotion paripatrik

संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६ दि १४/०५/२०२६

२. मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र. ४५७४/२०२६ मधील

निर्णय दि.१०/०७/२०२६

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संचालनालयाचे पत्र दिनांक १४/०५/२०२६ नुसार विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे बाबत निर्देश या कार्यालयामार्फत देण्यात आले होते.

तथापि मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक ४५७४/२०२६ मधील निर्णय दि.१०/०७/२०२६ नुसार मा. न्यायालयाने संचालनालयाचे पत्र प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६ दि.१४/०५/२०२६ रद्द केले आहे. तरी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत पुढील शासन निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये.

Related posts:

Leave a Comment