TET परिसर अभ्यास प्रश्नसंच pdf उपलब्ध teacher eligibility test questions bank
TET परिसर अभ्यास प्रश्नसंच pdf उपलब्ध teacher eligibility test questions bank पुढीलपैकी इतिहास लेखनाची कोणती साधने राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केली जातात ? (1) दृक् साधने (2) लिखित साधने (3) मौखिक साधने (4) भौतिक साधने या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वृत्तपत्रांचा मुख्य हेतू कोणता असतो ? (1) समकालीन घटनांविषयी माहिती मिळणे (2) … Read more