“अंहकाराचा नाश” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“अंहकाराचा नाश” मराठी बोधकथा marathi bodhkatha अंहकाराचा नाश एका जंगलात एक मोठा ओबडधोबड काळा कुळकुळीत दगड पडलेला होता. त्याच्या बाजूला एका वेलीवर पांढरी सुवासिक फुलं वाऱ्याबरोबर मजेत डुलत होती. त्या दगडाकडे पाहून फुलं नेहमी त्याची थट्टा करीत. त्याला काहीही म्हणत, “ना रंग ना रूप, काही कामाचा नाही. उगाच धरणीला भार आहे हा!” आताही त्यांची थट्टा … Read more

“हंस कोणाचा ?” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“हंस कोणाचा ?” मराठी बोधकथा marathi bodhkatha हंस कोणाचा ? भगवान गौतम बुद्धांच्या बालपणीची ही गोष्ट आहे. दहा-अकरा वर्षांचे वय होते. बुद्धांचे! ते तेव्हा त्यांच्या मूळ ‘सिद्धार्थ’ या नावानेच ओळखले जात होते. एकदा छोटा सिद्धार्थ आपल्या मित्रासह राजोट्यानात बोलत बसला असता, बाण लागल्यामुळे रक्तबंबाळ झालेला एक हंस कसाबसा उडत त्याच्या पुढ्यात येऊन पडला. सिद्धार्थने त्याला … Read more

“सुईचे झाड” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“सुईचे झाड” मराठी बोधकथा marathi bodhkatha सुईचे झाड दोन भाऊ एका जंगलाजवळ राहत असत. या दोघांपैकी मोठा भाऊ लहान भावाशी खूप वाईट वागायचा. एके दिवशी मोठ्या भावाने ठरवले, की जवळच्या जंगलात जाऊन लाकडे तोडून आणावीत आणि नंतर पैशासाठी बाजारात नेऊन ती विकावीत. त्याने अनेक झाडे तोडली. झाडे तोडताना तो एका ‘जादुई सफरचंदाच्या’ झाडाजवळ येऊन थांबला. … Read more

“दृष्टिकोन बदला” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“दृष्टिकोन बदला” मराठी बोधकथा marathi bodhkatha दृष्टिकोन बदला एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरलेले होते. त्यामुळे पक्षी अधिक प्रमाणात त्या झाडावरच राहत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्याचे कार्यही हे झाड प्रामाणिकपणे करत होते. त्यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत. मात्र कालांतराने झाडाला या गोष्टीचा गर्व झाला. माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्ठ आहे, असा … Read more

“अपमान आणि उपकार” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“अपमान आणि उपकार” मराठी बोधकथा marathi bodhkatha अपमान आणि उपकार एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात. रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रूपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते की, एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो, “आज माझ्या … Read more

“धैर्यशील विवेकानंद !” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“धैर्यशील विवेकानंद !” मराठी बोधकथा marathi bodhkatha धैर्यशील विवेकानंद ! बनारसमध्ये असताना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पायवाटेने चालले होते. वाटेत लाल तोंडाची माकडे त्यांच्या पाठीमागे लागली. त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेनात. इतक्यात पळणाऱ्या स्वामीजींना कुठून तरी एका साधूचा आवाज ऐकू आला. “पळू नका ! त्यांना … Read more

“परोपकार” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“परोपकार” मराठी बोधकथा marathi bodhkatha परोपकार सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. विनू नावाचा एक सहावीतला मुलगा होता. तो मोठ्या वाड्यात राहायचा. त्या वाड्याच्या परसात फणसाचे झाड होते. एकदा त्या झाडाला मोठमोठे फणस लागले. विनूच्या आईने पिकलेले फणस झाडावरून काढून त्याचे गरे काढले. मग तिने विनूला पाच द्रोण आणायला सांगितले. त्या पाच द्रोणांमध्ये तिने थोडे थोडे … Read more

“प्रामाणिक पहारेकरी” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“प्रामाणिक पहारेकरी” मराठी बोधकथा marathi bodhkatha प्रामाणिक पहारेकरी एकदा छत्रपती शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजूत खूप दूर होता. दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहोचणे शक्य नव्हते. साहजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यासह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहोचले, परंतु दिवस मावळला … Read more

“घोडा आणि नदी” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“घोडा आणि नदी” मराठी बोधकथा marathi bodhkatha घोडा आणि नदी एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते; परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजूबाजूला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा तो माणूस त्या लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारतो. मुलाने घोड्याकडे एकदा पाहिले … Read more

“वाईट संगतीचे परिणाम !” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“वाईट संगतीचे परिणाम !” मराठी बोधकथा marathi bodhkatha वाईट संगतीचे परिणाम ! एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्याने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले. एके दिवशी शेतकऱ्याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले … Read more