जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे परिपत्रक school paripatrak
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे परिपत्रक school paripatrak संदर्भ- विषय –जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे याचे आदेश देण्याबाबत महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2002 अन्वये 1) शासनाचे कशिपसा 03/639/ प्र.क.896/परा 9, दि. 16/8/04 2) श्री रामदास भानुदास पाचडे, अध्यक्ष मुर्तीजापूर तालुका शेतकरी संघर्ष कृती समिती, जिल्हा अकोला यांनी शासनास पाठविलेले दिनाक 25/7/05 चा महाराष्ट्र … Read more