ऑगस्ट, 2026 महिन्यामध्ये आयोजित शैक्षणिक ग्रामसभेत शिक्षणविषयक बाबींवर चर्चा करण्याबाबत educational discussion
ऑगस्ट, 2026 महिन्यामध्ये आयोजित शैक्षणिक ग्रामसभेत शिक्षणविषयक बाबींवर चर्चा करण्याबाबत educational discussion संदर्भः मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र. /416, दिनांक 07.08.2026. महोदय/महोदया, उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रान्वये, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडून ऑगस्ट, 2026 महिन्यामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक ग्रामसभेमध्ये शाळांच्या सर्वांगीण विकासाच्या … Read more