क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जबरदस्त मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जबरदस्त मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti ज्ञानबंदीच्या साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञानसंवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई ! देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई ! धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे.. सावित्रीबाई ! आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले … Read more