सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –२२ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –२२ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

1. ताडोबा अभयारण्य कोठे आहे ?

चंद्रपूर

2. जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

ग्रीनलँड

3. कळसूबाई अभयारण्य कोठे आहे ?

अहमदनगर

4. जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?

बर्लिन

5. महानुभाव पंथाचे केंद्र कोणते ?

नांदेड

6. राष्ट्रध्वजावरील कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे ?

पांढरा

7. कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे ?

अंबाजोगाई

8. राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रात किती आरे आहेत ?

24 आरे

9. वेदांची एकूण संख्या किती आहे ?

4

10. भारतीय चलनी नोटांवर किती भाषांचा उल्लेख

आहे ?

15

11. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत. ?

सात

12. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

हॉकी

13. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?

वड

14. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?

मोर

15. भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ?

कमळ

Related posts:

Leave a Comment