सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ४ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ४ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

1) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह

किती ?

आठ

2)पृथ्वीचा उपग्रह कोणता ?

चंद्र

3)गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच

4) गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?

पोलीस पाटील

5) महाराष्ट्रातील ‘जंगलाचा जिल्हा’ कोणता ?

गडचिरोली

6)सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

बुध

7)सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

नेपच्यून

8)महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

अहमदनगर

9) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

मुंबई शहर

10)भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?

राकेश शर्मा (1984)

 

Related posts:

Leave a Comment