भविष्य निर्वाह निधी अभिलेखे अद्यावत करुन भविष्य निर्वाह निधी लेखा चिट्ठी (GPF Slip) शालार्थ प्रणाली मार्फत तयार करुन वितरीत करणे बाबत gpf slip shalartha pranali
संदर्भः-
१) सचालनालयाचे पत्र.क्र. शिरामा/क्र.शिरामा/२०२४/टि-७/शालार्थ/जीपीएफ/स्लीप /
२९३८ दिनाक-१३/०६/२०२५
२) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/क्र. शिसमा/२०२६/टि-६वी२०१६४६४ दिनांक-१३/०७/२०२६.
उपरोक्त संदर्भ, क्र २ च्या पत्रान्वये भविष्य निर्वाह निधी अभिलेखे अद्यावत करुन भविप्य निर्वाह निधी लेखा विड्डी (GPF Slip) शालार्थ प्रणाली मार्फत तयार करुन वितरीत करण्याकरीता विस्तृत सुवना देण्यात देण्यात आल्या होत्या, त्यानुसार दि. ०१.०४.२०२१ रोजीचा Opening Balance शालार्थ प्रणालीवर नोद करुन तदनंतरच्या नोंदी दि ३०.०९.२०२६ पर्यंत अद्यावत करणे वावत कळविण्यात आले होते.
दिनाक, ०८.०९.२०२६ रोजी या सदर्भात शालार्थ प्रणालीवर आढावा घेतला असता सदरील कामकाज अत्यांत मंदगतीने सुरु असल्याचे दिसून येते. या वावतचा अहवाल सोवत सलग्न केला आहे.
या संदर्भात पुनःश्च कळविण्यात येते की जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, सोलापूर, यवतमाळ, रायगड, मुंबई, पुणे, बीड ड. आणि ठाणे वेतन पथक कडील प्रलवीत कामकाज पहाता सदरील कामकाज दि.२५.०९.२०२६ पर्यंत पुर्ण करण्यात यावे. दि.२५.०९.२०२६ नंतर सदरील कामकाज संचालनालय स्तरावर उपस्थित राहून पुर्ण करावे लागेल याची नोद घ्यावी.
उपरोक्त प्रमाणे सबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व अधिक्षक वेतन पद्मक (प्राथमिक/माध्यमिक) यांनी दि. ०१.१०.२०२६ नंतर जी.पी.एफ परतावा / नापरतावा व अंतिम अदायगी तसेच नियमित व परतावा वजावट यावायतची कार्यवाही शालार्थ प्रणाली मार्फत कार्यन्चीत होईल याची दक्षता घेण्यात











