Manthan General Knowledge Examination Admit Card – 2026
Manthan General Knowledge Examination Admit Card – 2026 Link
https://manthanwelfarefoundation.org/hallticket/
मंथन सामान्य ज्ञान परीक्षा 2026 प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा Click here
मंथन सामान्य ज्ञान परीक्षा प्रश्नपत्रिका संच pdf इयत्ता 1 ली ते 8 वी (पेपर क्र.1 व 2) उत्तरसूची उपलब्ध Click here
मंथन सामान्य ज्ञान परीक्षा मागील प्रश्नपत्रिका pdf डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा Click here
Online Manthan Practice Test Series सोडविण्या करिता खालील लिंक चा वापर करावा https://app2.numadic.com/
परीक्षा विषयी सर्व माहिती (प्रवेश अर्ज नमुना, प्रवेश पत्र, निकाल, सर्व नियम व अटी) पाहण्यासाठी खालील लिंक पहा https://manthanwelfarefoundation.org/

सूचना :-
प्रवेश पत्रावरील आपल्या पाल्याची / विद्यार्थ्याची सर्व माहिती (नाव, इयत्ता, माध्यम, शाळेचे नाव इ.) तपासून घ्यावी. त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास आमच्या अधिकृत समन्वयकास त्वरित सूचित करावे.
https://app2.numadic.com/
विद्यार्थ्यांनी परीक्षेस येताना स्वतः बरोबर प्रवेश पत्र, पॅड तसेच परीक्षेसाठी आवश्यक असणारे लेखन साहित्य व आपल्या गरजेच्या वस्तू (पाण्याची बाटली, जेवण डब्बा इ.) सोबत आणाव्यात.
बैठक व्यवस्थे संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्था प्रतिनिधी हजर आहेत, त्यामुळे पालकांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करू नये.
उत्तरे नोंदविण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
उदाहरणे सोडवितांना कच्चे काम करण्यासाठी परीक्षार्थ्याने आपल्या सोबत कोरे कागद ठेवावेत.
कॅलक्युलेटर, मोबाईल, पुस्तके, टॅब, पेजर व तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षागृहात आणण्यास सक्त मनाई आहे.
परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ने-आण करण्याची जबाबदारी संबंधित पालकावर राहील.
परीक्षेत होणारे गैरवर्तन चुकीचा हस्तक्षेप या संबंधित आलेल्या तक्रारीची शहानिशा करून दोषी विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्यात येईल.
परीक्षा विषयी सर्व माहिती (प्रवेश अर्ज नमुना, प्रवेश पत्र, निकाल, सर्व नियम व अटी) पाहण्यासाठी मागील पानावरील QR कोड स्कॅन करावा किंवा Visit करा https://manthanwelfarefoundation.org/
परीक्षेविषयीच्या कायदेशीर बाबी ‘जिल्हा न्यायालय, अहमदनगर’ यांच्या कक्षेतंर्गत येतील.
परीक्षेसंदर्भातील प्रवेश अर्ज व प्रवेश पत्रावरील सर्व नियम व सूचना मी वाचलेले आहेत, त्या मला स्वेच्छेने मान्य आहेत याबाबत पालकाची स्वाक्षरी बंधनकारक असेल.










