राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” हे अभियान राबविणेबाबत mukhyamantri Mazi Shala Sundar Shala 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” हे अभियान राबविणेबाबत mukhyamantri Mazi Shala Sundar Shala 

वाचा:

– १. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. मुमंअ-२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दि.३०.११.२०२३

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. मुमंअ-२०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दि.२६.०७.२०२४

प्रस्तावना :-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

तसेच संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक ०२ अन्वये सन २०२४-२५ (टप्पा-२) मध्ये सदर अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.२९.०७.२०२४ ते दि.१५.०९.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात जवळपास ९७,६२८ शाळांनी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले.

या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यामध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैत्यन निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.

उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२५-२६ मध्ये देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा ३ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णयः

सन २०२५ समुत्री माझी माळा सुंदर शाळा-टप्पा-३ हे अभियान राबविण्यास याद्वारे मान्यता देण्यात येड आहे.

अभियानाची व्याप्ती :

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळानी सदर अभियानात सहभागी डॉ अपेक्षित आहे.

या अभिमानासाठी शाळांनी विभागणी अशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सर्वरित इवर सर्व व्यवस्थाच्या अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. यात्रा अर्व प्राथमिक शासकीय स्थानिक स्वराज्य

संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. પ્રાવેષ્ઠ સ્વરાવશીત વિનેતા વાપીની ધર્મવારકાની સ્વતંત્રપણે વિદ્ધાવાન ચેર્કલ,

शासन निर्णय pdf download 

सदर अभियान कई महानगरपालिकाकনননননা महाननरपालिकांचे कार्यक्षेत्र वय उर्वरित महाराष्ट्र अशा सारांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.

Related posts:

Leave a Comment