राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह व स्वच्छतागृहांची मान्सूनपूर्व (Pre-Mansoon) तपासणी करणेबाबत pre mansoon inspection
राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह व स्वच्छतागृहांची मान्सूनपूर्व (Pre-Mansoon) तपासणी करणेबाबत pre mansoon inspection संदर्भः १. शासन निर्णय क्रमांक- जिवायो-२०२१/प्र.क्र.४०/एसएम-४. दि.१३ मे, २०२२ २. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-११२५/प्र.क्र.२५३/एसएम-१, दि.१६ एप्रिल २०२५ ३. राज्य प्रकल्प समन्वयक म.प्रा.शि.प., मुंबई. जा.क्र. मप्राशिप/सशि/बांधकाम/२०२६-२७/१५२५ दि.२२/०४/२०२६ राज्य प्रकल्प समन्वयक म.प्रा.शि.प., मुंबई यांच्या दि.२२/०४/२०२६ च्या संदर्भ … Read more