फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या गुणपत्रक तथा प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत hsc mark’s list certificate

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या गुणपत्रक तथा प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत hsc mark’s list certificate 

उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांनी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवार दिनांक २५/०५/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करावयाचे असून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्राचे व स्थलांतर प्रमाणपत्रांचे वाटप करावयाचे आहे. त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे.

सदर बाब आपल्या विभागीय मंडळ कार्यकक्षेतील संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावी व त्याची प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment