जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ऑनलाईन अर्ज भरणे लिंक उपलब्ध navoday vidhyalay application link
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ऑनलाईन अर्ज भरणे लिंक👇 https://cbseitms.rcil.gov.in/nvs/
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 👉https://navodaya.gov.in
जवाहर नवोदय विद्यालय मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका pdf उपलब्ध Click here
💥 *मुदतवाढ* 💥
*नवोदय विद्यालय प्रवेश फॉर्म भरण्यास दिनांक 07/08/2026 पर्यंत मुदतवाढ*
🛑ऑनलाइन अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. विद्यार्थी आधार कार्ड
2. विद्यार्थी आधार ओटीपी अडचण असल्यास पालकांचा त्या जिल्हयातील रहिवाशी पुरावा(आधार/ऑनलाइन रहिवाशी यासारखे ईतर पुरावा)
3. विद्यार्थी फोटो
4. विद्यार्थी सही
5. पालक सही
वरील pdf मधील सर्व माहिती ऑनलाईन भरण्यासाठी आवश्यक आहे.












