CTET EXAM मराठी (अध्यापन शास्त्र) विषयावर आधारित 20 प्रश्नांचा बहुपर्यायी प्रश्नसंच ctet mcqs practice questions
1. विद्यार्थ्यांना भाषेचे अध्ययन-अध्यापन करताना पुढीलपैकी कोणती बाब वर्गातील साधन ठरत नाही?
(1) वर्गातील ग्रंथालय
(2) वाचन कोपरा
(3) वर्गातील पद्धतशीरपणा
(4) शब्द भिंत
उत्तर पर्याय क्रमांक 3
2. विद्यार्थी संहितेच्या वेगवेगळ्या भागांचे श्रवण आणि वाचन करतात. त्यानंतर नियतकार्य पूर्ण करण्यासाठी परस्परांबरोबर माहितीची देवाण
घेवाण करतात. ही कृती म्हणजे
1) धावते श्रुतलेखन (Running dictation)
2) निबंधात्मक श्रुतलेखन (Composition dictation)
3) शब्दजुळणी श्रुतलेखन (Jigsaw dictation)
4) अंशतः श्रुतलेखन (Partial dictation)
उत्तर पर्याय क्रमांक 3
3.भाषण हे योग्य मांडणी केलेले भाषण मानले जाते.
(1) संरचित
(2) त्रोटक
(3) प्रदीर्घ
(4) स्वैर
उत्तर पर्याय क्रमांक 1
4. सात महिन्याचे मूल व्यंजने आणि स्वरांचा वापर करुन याचा वापर करून बोलण्याचा प्रयत्न करते ते संज्ञापन करते.
(1) भाषाशास्त्रीय बोलणे
(2) हुंकारणे
(3) स्वन
(4) बडबडणे
उत्तर पर्याय क्रमांक 4
5. मुले सामाजिक आंतरक्रियेतून भाषाग्रहण करतात. या संकल्पनेस चे समर्थन आहे.
(1) पिअगेट
(2) व्यागोत्स्की
(3) चोम्स्की
(4) स्कीनेर
उत्तर पर्याय क्रमांक 2
6. शब्द संग्रहाचा वापर करताना व्याकरण हे विद्यार्थ्यांची कोणत्या बाबतीत वाट सुकर करतात?
(1) पदबंधांतून अर्थपूर्ण आणि संभाषण अभिव्यक्ती करणे.
(2) ऐकलेली घटना पुनः सांगणे.
(3) वरच्या इयत्तेत लेखन आराखडा तयार करणे.
(4) औपचारिक संभाषणात नेमकेपणाने आणि आत्मविश्वासाने बोलणे.
उत्तर पर्याय क्रमांक 1
7. मुलांचे आपल्या समूहात इतरांशी संभाषण, मैत्री आणि संबंध हे पुढीलपैकी कोणत्या भाषा प्रकारावर आधारलेले असते?
(1) स्थानीयता (Accommodation)
(2) आत्मसातीकरण (Assimilation)
(3) भाषिक सामाजिकीकरण (Language socialization)
(4) सांस्कृतिकीकरण (Enculturation)
उत्तर पर्याय क्रमांक 3
8. एकभाषीय माणसे जेव्हा एकाच विषयावर बोलताना अनौपचारिक संभाषणातून औपचारिक संभाषणाकडे वळतात. असे करणे म्हणजे
(1) भाषा मिश्रण (Code-mixing)
(2) भाषा बदल (Code-switching)
(3) बोली भाषा (Dialects)
(4) समाज भाषाविज्ञान (Sociolinguistics)
उत्तर पर्याय क्रमांक 2
9. शिक्षिका चित्रातील चार वेगवेगळ्या वाद्ययंत्रांचे निरीक्षण करण्यास विद्यार्थ्यांना सांगते. आणि त्यांचे वेगवेगळे वापर यावर चर्चा करते. या ज्ञानात्मक कौशल्याशी कोणत्या घटकाचे साधर्म्य आहे?
(1) विश्लेषण करणे (Analyzing)
(2) रचना करणे (Composing)
(3) कारण मीमांसा करणे (Reasoning)
(4) कल्पना करणे (Imagining)
उत्तर पर्याय क्रमांक 1
10. गि-हाईकाशी व्यावसायिक संभाषण करण्याचे कौशल्य विकसित करणे, हे उदिष्ट ठरवून एखाद्या पाठाची रचना करणे. हे उदिष्ट पुढीलपैकी कोणत्या लेखन प्रकारातून साध्य केले जाऊ शकते ?
(1) अहवाल
(2) विवरण
(3) लेख
(4) पत्र
उत्तर पर्याय क्रमांक 4
11. इयत्ता आठवीची शिक्षिका मुलांना घरगुती उर्जेत बचत’ या विषयावर एक पत्रक तयार करून आणण्याचे नियत कार्य देते. या उपक्रमातून भाषे-संबंधी कोणत्या घटकाची काळजी घेतली जाईल?
(1) प्रश्न प्रकार
(2) सकारात्मक आज्ञार्थ (Positive imperatives)
(3) तुलनात्मकता (Comparative)
(4) भतकाळ
उत्तर पर्याय क्रमांक 2
12. विधान (A) : विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून देणे महत्त्वाचे आहे.
कारण (R) : विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून दिल्याने त्यांना पूर्वज्ञानाची नवीन ज्ञानाशी सुसंगती लावण्यास मदत होते.”
योग्य पर्याय निवडा.
(1) (A) बरोबर आहे, पण (R) चूक आहे.
(2) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत, पण (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
(3) (A) चूक आहे, पण (R) बरोबर आहे.
(4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे
उत्तर पर्याय क्रमांक 4
13. पुढीलपैकी कोणती बाब भाषेचे वैशिष्ट्य नाही?
(1) भाषा ही सांकेतिक आहे.
(2) भाषा म्हणजे आवाज.
(3) भाषा ही सामाजिक आहे.
(4) भाषा ही पद्धतशीर आहे.
उत्तर पर्याय 2
14. विधान (A) : इंग्रजी भारताची सहयोगी कार्यालयीन भाषा आहे.
कारण (R) : भारतीय शाळांमध्ये इंग्रजी परकीय भाषा म्हणून शिकवली जाते, योग्य पर्याय निवडा.
(1) (A) बरोबर आहे, पण (R) चूक आहे.
(2) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत, पण (R) हे (A) चे
योग्य स्पष्टीकरण नाही.
(3) (A) चूक आहे, पण (R) बरोबर आहे.
(4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे
उत्तर पर्याय क्रमांक 4
15. निदान शिक्षणाच्या (Remedial Teaching) च्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे?
(1) मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी मदत करणे.
(2) बेताच्या मुलांबद्दल सहानुभूती दाखवणे.
(3) मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी जादा गुण देणे.
(4) हशार मुलांवर अधिक लक्ष देणे.
उत्तर पर्याय क्रमांक 1
16.
चेतनची प्रथम भाषा ही भोजपुरी आहे. तामिळनाडूमध्ये आल्यापासून तो भोजपुरी बोलत नसून सोबत्यांशी फक्त इंग्रजीत बोलतो. द्वितीय भाषा जेव्हा या प्रकारे प्रथम भाषेला विस्थापित करते, त्याला काय म्हणता येईल?
(1) भाषा मिश्रण (Code-mixing)
(2) वजा (Subtractive) द्वैभाषिकता
(3) भाषा बदल (Code-switching)
(4) द्वैभाषिकता (Bilingualism)
उत्तर पर्याय क्रमांक 2
17. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत विद्यार्थ्यांची मातृभाषा महत्त्वाची भूमिका बजावते?
(1)संभाषणात्मक भाषाशिक्षण पद्धती
(2) व्याकरण – भाषांतर पद्धती
(3)नियत कार्य आधारित शिक्षण (Task-
(4)थेट पद्धती (Direct)
उत्तर पर्याय क्रमांक 2
18. विधान (A) : भाषा शिक्षकाने प्रत्येकासाठी वेगळे शिक्षण धोरण आखावे.
कारण (R) : नवीन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैविध्यता असते.
योग्य पर्याय निवडा.
(1) (A) बरोबर आहे, पण (R) चूक आहे.
(2) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत, पण (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
(3) (A) चूक आहे, पण (R) बरोबर आहे.
(4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण
19. विद्यार्थ्यांना भाषेचे अध्ययन-अध्यापन करताना पुढीलपैकी कोणती बाब वर्गातील साधन ठरत नाही?
(1) वर्गातील ग्रंथालय
(2) वाचन कोपरा
(3) वर्गातील पद्धतशीरपणा
(4) शब्द भिंत
उत्तर पर्याय क्रमांक 3
20. विद्यार्थी वापरत असलेल्या भाषा साधनांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षिका काही निकष ठरवते. पुढीलपैकी कोणता निकष भाषा साधनांच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरेल?
(1) साधन तयार करणे, सादर करणे आणि त्याचा सराव करणे
(2) उच्चारांची निर्मिती, वापर आणि पुनरार्वतव
(3) निरीक्षण करणे, प्रत्याभरण सत्र घेणे आणि लेखी अहवाल
(4) चेकलिस्ट, समज आणि आकलन निष्पत्ती
उत्तर पर्याय क्रमांक 3










