TET PYQ – 2013 ते 2025 परीक्षा मागील वर्षीचे प्रश्न परिसर अभ्यास (भारत व जग) pdf उपलब्ध tet pyq questions bank
सूर्यास्तानंतर वाहणारे बारे कोणते ?
1) खारे बारे
2) हंगामी वारे
3) पर्वतीय वारे
4) अहीय वारे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग असतो.
1) कमी जास्त
2) सौम्य कमी
3) मध्यम कमी
4) कमी कमी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
थंड प्रदेशातील हिम हे असते.
1) पारदर्शक
2) भरीव
3) एकसंध
4) अपारदर्शक
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
खालील पर्यायापैकी पश्चिमवाहिनी नदी कोणती ?
1) लुनी
2) शोण
3) तुंगभद्रा
4) गोमती
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
ISRO हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?
1) Indian Space Research Organisation
2) Indian Space Reserve Orbit
3) Reserve Orbit Indian Sphere Research Organisation
4) Indian Sphere Research Orbit
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालील पर्यायांपैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते ?
1) सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असणे
2) वेगवेगळी पिके घेणे
3) मृदेचा सामू (pH) 8 पेक्षा जास्त असणे
4) मृदेचा सामू 6 ते 8 च्या दरम्यान असणे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते ?
1) विलयन बदल
2) संघनन बदल
3) सप्लवन बदल
4) बाष्पीभवन बदल
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
गट पर्वतांबाबत विसंगत बाब कोणती ?
1) गट पर्वताचा माथा टोकदार असतो
2) गट पर्वताचे उतार तीव्र असतात
3) गट पर्वताचा उचललेला भाग ठोकळ्यासारखा दिसतो
4) गट पर्वतावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली (GP.S.) या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कश्याचा वापर करण्यात येतो ?
1) रेडीओ लहरी
2) संगणक कोडींग
3) अवकाशीय संकेत
4) अक्षवृत्त व रेखावृत्त
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
उदयोगांचे सामाजिक दायित्व खालील पर्यायांपैकी कोणत्या बाबीतून दिसून येते ?
1) कामगारांसाठी प्राव्हिडंट फंडाची तरतूद करणे
2) कंपनी कराचा भरणा करणे
3) कंपनी नफ्याची 2% रक्कम सी.एस.आर. फंडात जमा करणे
4) कामगारांच्या मुलांसाठी पाळणाघरे सुरू करणे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
नदी-उपनदी यांचा अयोग्य पर्याय कोणता ?
1) सिंधू – रावी
2) गंगा कोसी
3) कृष्णा ब्रह्मपुत्रा
4) तापी – गिरणा
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
मैदान’ या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता ?
1) छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग.
2) छत्तीसगड राज्याचा मध्यभाग आणि ओडिशा राज्याचा पश्चिम भाग.
3) पूर्वेचे पठार
4) कर्नाटकचे पठार
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
सखोल शेती’ या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या ?
अ) एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक.
ब) मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर
क) मर्यादित यांत्रिकीकरण
1) फक्त ‘अ’ आणि ‘ब’
2) फक्त ‘ब’ आणि ‘क’
3) फक्त ‘अ’ आणि ‘क’
4) तिन्ही ‘अ’ ‘ब’ आणि ‘क
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
गुजरातच्या सीमेशी लागून (संलग्न) महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता ?
1) नंदुरबार-धुळे
2) जळगाव-नाशिक
3) ठाणे-पालघर
4) ठाणे-मुंबई
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालील पर्यायांपैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते ?
1) परस्परांशी समांतर
2) लांबी समान
3) मूळ रेखावृत्त म्हणजे बृहतवृत्त
4) 0° रेखावृत्त म्हणजे विषुववृत्त
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती?
1) उष्ण प्रदेशीय काटेरी वने
2) उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने
3) उष्ण प्रदेशीय निम सदाहरित बने
4) खारफुटीची वने
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
देवराई’ या संकल्पनेचं वैशिष्टय खालील पर्यायांपैकी कोणते?
1) धार्मिक पर्यटनस्थळ
2) वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टीकोण
3) उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र
4) चिपको चळवळीचा एक भाग
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता?
1) कांजीवरम
2) कडियल
3) सोलापुरी
4) पितांबरी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतु निर्माण होतात याचे योग्य कारण/कारणे खालीलपैकी कोणते कोणती?
(अ) पृथ्वीचा कललेला आस
(ब) पृथ्वीचे परिभ्रमण
1) फक्त ‘अ’ योग्य
3) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही योग्य
2) फक्त ‘ब’ योग्य
4) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही अयोग्य
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
मरूभूमि उत्सव जैसलमेर कार्निव्हल : ?
1) कोलकत्ता
2) पणजी
3) कोची
4) पुदुच्चेरी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायांपैकी कोणती?
1) युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटसमध्ये समावेश
2) अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक
3) जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग
4) कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट खालील पर्यायापैकी कोणते?
1) समोच्चता दर्शक रेषा या समुद्रसपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत.
2) समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो.
3) समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रूंदी दर्शविण्यासाठी वापरतात.
4) समोच्चता रेषांदरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता?
1) म्हैसूर सिल्क
2) लखनवी चिकन
3) हिमरू
4) कडियल
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात’ याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते?
अ) पृथ्वीचा कललेला आस
ब) पृथ्वीची कक्षीय गती
1) फक्त ‘अ’
2) फक्त ‘ब’
3) दोन्हीही ‘अ’ आणि ‘ब’
4) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्हीही नाही
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
पणजी : कार्निव्हल : : जैसलमेर : ?
1) मारवाड उत्सव
2) मेवाड उत्सव
3) रणभूमी उत्सव
4) मरूभूमी उत्सव
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब दर्शविणारा पर्याय कोणता?
1) जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग
2) मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर
3) युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समावेश
4) अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते?
1) समोच्चता दर्शक रेषा या समुद्रसपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत.
2) समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणचा उतार मंद असतो.
3) भूरचनेची लांबी व रूंदी दर्शविण्यासाठी प्रामुख्याने समोच्चता दर्शक रेषांचा वापर करतात.
4) समोच्चता रेषांदरम्यानचा रंग हा त्या ठिकाणच्या उंचीनुसार ठरतो.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
सुंद्री, कांदळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायांपैकी कोणत्या वनात अढळतात?
1) उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने
2) उष्ण प्रदेशीय काटेरी वने
3) खारफुटीची वने
4) उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
काळी मृदा’ या प्रकारच्या मृदेचे वैशिष्टय/गुणधर्म नसणारे विधान खालील पर्यायांपैकी कोणते?
1) ग्रॅनाईट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते.
2) टिटॅनिफेरस आणि मॅग्नेटाईट या घटकद्रव्यांमुळे काळा रंग प्राप्त होतो.
3) पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते.
4) या मृदेला ‘रेगूर मृदा’ असेही म्हणतात.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालील पर्यायापैकी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचे वैशिष्टय कोणते?
1) 0° अक्षवृत्त म्हणजे उत्तरध्रुव
2) मूळ रेखावृत्त म्हणजे बृहतवृत्त
3) अक्षवृत्तांची लांबी समान व रेखावृत्तांची लांबी असमान असते.
4) अक्षवृत्तांची लांबी असमान व रेखावृत्तांची लांबी समान असते.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
सखोल शेती’ या शेतीप्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या?
अ) शेताचा लहान आकार
ब) मर्यादित यांत्रिकीकरण
क) मनुष्य बळाचा किमान वापर
1) फक्त ‘अ’ आणि ‘ब’
2) फक्त ‘ब’ आणि ‘क’
3) फक्त ‘अ’ आणि ‘क’
4) तिन्ही ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता?
1) मालपुरी
2) बिकानेरी
3) चोकरला
4) पोंगल
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे कारण कारणे खालील पर्यायांपैकी कोणते कोणती ?
अ) पृथ्वीचे परिभ्रमण
ब) पृथ्वीची कक्षीय गती
1) फक्त ‘अ’
2) फक्त ‘ब’
3) दोन्हीही ‘अ’ आणि ‘ब’
4) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्हीही नाही
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
बैसाखी : पंजाब :: ओणम् : ?
1) आसाम
2) केरळ
3) अरुणाचल प्रदेश
4) कर्नाटक
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायांपैकी कोणती ?
1) अन्नाईमुडी हे सर्वात उंच शिखर
2) युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश
3) जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग
4) बहुतांश अग्निजन्य खडकांनी बनलेला भूभाग
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
नकाशाशी संबंधित ‘समोच्चता दर्शक रेषांचे’ वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते ?
1) समोच्चता दर्शक रेषा या समुद्रसपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत.
2) समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार मंद असतो.
3) भूरचनेची लांबी व रूंदी दर्शविण्यासाठी प्रामुख्याने समोच्चता दर्शक रेषांचा वापर करतात.
4) समोच्चता दर्शक रेषांदरम्यानचा रंग हा त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खैर, कोरफड व निंब’ या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायांपैकी कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात ?
1) उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने
2) उष्ण प्रदेशीय काटेरी वने
3) उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने
4) उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते ?
1) दक्षिण महासागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे
2) भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे
3) उत्तर भारतात निर्माण होणारा कमी वायुदाब
4) दक्षिण भारतात निर्माण होणारा जास्त वायुदाब
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
स्थानिक वेळेनुसार तीस अंश पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे दोन वाजले असतील, तर पंधरा अंश पश्चिम रेखावृत्तावर किती ?
1) सकाळचे अकरा
2) संध्याकाळचे पाच
3) माध्यान्ह
4) संध्याकाळचे चार
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालील पर्यायांपैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही?
1) भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग
2) ‘गुरुशिखर’ हे सर्वात उंच शिखर आहे.
3) वायव्य-आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग
4) माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
हायड्रोजन वायू : बाह्यांबर :: ओझोन वायू : ?
1) आयनांबर
2) तपांबर
3) मध्यांबर
4) स्थितांबर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायांपैकी कोण ?
1) संशोधक
2) गवंडी
3) पोल्ट्री व्यावसायिक
4) लघुउद्योजक
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो?
1) कारवार
2) कवरत्ती
3) मच्छलीपट्टण
4) मंगळूर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती ?
1) सातपुडा – अस्तंभा
2) पश्चिम घाट – अनैमुडी
3) अरवली – गुरुशिखर
4) हिमालय – के 2
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्रमाणवेळेनुसार ग्रिनिच शहरात सोमवार रात्रीचे दहा वाजले असतील; तर त्याचवेळी भारतात किती वाजलेले असतील?
1) सोमवार – संध्याकाळचे साडेचार
2) मंगळवार – पहाटेचे साडेतीन
3) सोमवार – पहाटेचे साडेतीन
4) मंगळवार – संध्याकाळचे साडेचार
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
सापुतारा : गुजरात : : पाल : ?
1) महाराष्ट्र
2) मध्य प्रदेश
3) आसाम
4) हिमाचल प्रदेश
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भूषण संगणक अभियंता, मनिषा शिक्षिका, मिलिंद लघुउद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे; यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण?
1) मनिषा
2) मनाली
3) मिलिंद
4) भूषण
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो. कारण :
1) पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते.
2) पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
3) पृथ्वी स्वतःभोवती फिरतांना सूर्याभोवती फिरते.
4) सूर्याचे भासमान भ्रमण
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
खालील पर्यायांपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही ?
1) कोलेरू
2) सांबर
3) दाल
4) वूलर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ?
1) हिम व बर्फ यात फरक असतो.
2) हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात.
3) हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असते.
4) अतिउंच ठिकाणी हिमवृष्टी होते.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
आसाम या घटकराज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे ?
1) सात
3) नऊ
2) आठ
4) सहा
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालीलपैकी परिसरीय घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे ?
1) पाऊस, वादळ, भूकंप हे भौतिक घटक आहेत.
2) पर्वत, नदी, समुद्र हे भौगोलिक घटक आहेत.
3) गाव, शहरे हे सामाजिक घटक आहेत.
4) निवडणूका या सांस्कृतिक घटक आहेत.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) जालना
2) छत्रपती संभाजीनगर
3) बुलढाणा
4) जळगाव
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या ?
1) कोरकु-वारली
2) वारली-कोकणी
3) कोकणा-भिल्ल
4) भिल्ल-कोरकु
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुरूप सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ?
1) कालवा-उपसा
2) कालवा-तलाव
3) विहीर-उपसा
4) विहीर-तलाव
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
पेंच, नवेगाव व चांदोली’ हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे ?
1) शरणवणे
2) अभयारण्ये
3) राष्ट्रीय उद्याने
4) जैवविविधता उद्याने
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्हयांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता?
1) हिंगोली- नांदेड – लातूर
2) लातूर उस्मानाबाद बीड
3) बीड- नंदुरबार नांदेड
4) उस्मानाबाद नंदुरबार – हिंगोली
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ?
1) सिंधुदुर्ग व नागपुर – लोहखनिज
2) रत्नागिरी व कोल्हापूर – बॉक्साईट
3) गोंदिया व यवतमाळ – लोहखनिज
4) रायगड व सिंधुदुर्ग – बॉक्साईट
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्हांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता?
1) परभणी, हिंगोली आणि लातूर
2) यवतमाळ, गडचिरोली आणि नांदेड
3) गडचिरोली, लातूर आणि नांदेड
4) हिंगोली, यवतमाळ आणि परभणी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
मध्यप्रदेशच्या सीमेशी लागून (संलग्न) महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता?
1) गडचिरोली-गोंदिया
2) अकोला-जळगाव
3) वर्धा-नाशिक
4) धुळे-बुलढाणा
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती खालील पर्यायापैकी कोणत्या?
1) वारली-भिल्ल
2) भिल्ल-कोरकू
3) कोरकू-कातकरी
4) कातकरी-वारली
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
राधानगरी, नान्नज व कर्नाळा’ हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे?
1) जैवविविधता उद्याने
2) राष्ट्रीय उद्याने
3) अभयारण्ये
4) शरणवने
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्रातील जिल्हयांचा गट खालील पर्यायांपैकी कोणता ?
1) लातूर – उस्मानाबाद
2) नांदेड – परभणी
3) चंद्रपूर – गडचिरोली
4) जालना – बुलढाणा
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्हयांचा गट कोणता?
1) नागपूर – ठाणे – रायगड
2) गोंदिया – गडचिरोली – रायगड
3) चंद्रपूर – नागपूर – गोंदिया
4) गडचिरोली – ठाणे चंद्रपूर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा :
रायगड : अलिबाग :: ? : वांद्रे (पू.)
1) ठाणे
2) मुंबई शहर
3) मुंबई उपनगर
4) ठाणे उपनगर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक