महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२५ प्रसिद्धी निवेदन teacher eligibility test
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२५ प्रसिद्धी निवेदन teacher eligibility test महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन दिनांक २३.११.२०२५ रोजी करण्यात आलेले होते. सदर परीक्षेसाठी राज्यभरातील ३७ जिल्हास्तरावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण १४२३ केंद्र निश्चित केले होते. TET परीक्षा प्रसिद्धी निवेदन PDF download एकूण ३७ जिल्यांच्या मुख्यालय ठिकाणी १४२३ केंद्रांवर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) … Read more