TET उभयान्वयी अव्यय सराव प्रश्नसंच tet practice questions
TET उभयान्वयी अव्यय सराव प्रश्नसंच tet practice questions 1. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना असे म्हणतात. (1) शब्दयोगी अव्यय (2) उभयान्वयी अव्यय (3) समास (4) संधी 2. त्याने रजा घेतली पण तो गावी गेलाच नाही. अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. (1) सर्वनाम (2) क्रियाविशेषण (3) उभयान्वयी अव्यय (4) … Read more