क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सोपे मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सोपे मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti शिक्षणाच्या स्वर्गाचे, जिने उघडले दार । तीच सावित्री…. आज जगाची शिलेदार ! सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो. आज मी आपणासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सर्वप्रथम, सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला … Read more