महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५ प्रसिद्धी निवेदन सूचना teacher eligibility test
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५ प्रसिद्धी निवेदन सूचना teacher eligibility test उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन दिनांक २३.११.२०२५ रोजी करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेसाठी राज्यभरातील ३७ जिल्हास्तरावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण १४२३ केंद्र निश्चित केले आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत … Read more