सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –७७ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –७७ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank भारतातील मुख्य कालवे गंगा कालवा कुठून काढला जातो? उत्तर: हरिद्वार इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? उत्तर: राजस्थान भाक्रा कालवा कोणत्या नदीशी संबंधित आहे? उत्तर: सतलज नर्मदा कालवा कोणत्या राज्यात आहे? उत्तर: गुजरात शारदा कालवा कोणत्या राज्यात आहे? उत्तर: उत्तर प्रदेश कालव्यांचा मुख्य उद्देश … Read more