दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग आरक्षणांतर्गत राज्यातील सर्व शासकीय /निमशासकीय व इतर सर्व संस्थांमध्ये विविध पदभरतीसाठी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) अनिवार्य करणेबाबत universal disability identity card
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग आरक्षणांतर्गत राज्यातील सर्व शासकीय /निमशासकीय व इतर सर्व संस्थांमध्ये विविध पदभरतीसाठी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) अनिवार्य करणेबाबत universal disability identity card प्रस्तावना:- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ३४ अन्वये लाक्षणिक दिव्यांगत्व (Benchmark Disability) असलेल्या व्यक्तींना शासनसेवेत प्रवेशासाठी (सरळसेवा) दिव्यांगत्वाचा आधारे निश्चित केलेल्या ५ गटांपैकी गट अ, … Read more