जनगणना 2027 अंतर्गत विविध घटकांसाठी मंजूर केलेल्या आर्थिक निकषांबाबत census economic nikash
जनगणना 2027 अंतर्गत विविध घटकांसाठी मंजूर केलेल्या आर्थिक निकषांबाबत census economic nikash राज्यात जनगणना-2027 ची तयारी सुरु आहे. क्षेत्रीय कामकाजाच्या योजनेची रूपरेषा आणि जनगणना अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतची माहिती या संचालनालयाच्या पूर्वीच्या परिपत्रक क्रमांक । आणि ।। द्वारे आधीच कळवण्यात आली आहे. भारताचे महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयाकडून दिनांक 24-12-2025 रोजी प्राप्त झालेल्या पत्रानुसार, जनगणना-2027 च्या … Read more