पवित्र पोर्टलअंतर्गत शिक्षक पदभरतीतील शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबत pavitra portal shikshak bharti paripatrak
पवित्र पोर्टलअंतर्गत शिक्षक पदभरतीतील शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबत pavitra portal shikshak bharti paripatrak संदर्भ :- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र. प्रशा २०२३/प्र.क्र.०३/का.२ (२) /७८९९, दि.०९.०९.२०२६ महोदय/महोदया, उपरोक्त विषयांकीत प्रकरणी संदर्भाधीन पत्रान्वये पवित्र पोर्टलअंतर्गत शिक्षक पदभरतीतील शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. २. याअनुषंगाने कळविण्यात येते की, एकूण … Read more