माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना द्यावयाचे एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्राबाबत ssc marks list certificate
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना द्यावयाचे एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्राबाबत ssc marks list certificate संदर्भक.रा.मं./परीक्षा ७/१३३७/दिनांक २५.०३.२०२६ रोजीचे राज्य मंडळ, पुणे यांचे पत्र उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राज्य मंडळ, पुणे यांच्या दिनांक १२.०२.२०२६ रोजीच्या कार्यकारी परिषद ठराव कमांक १४४ नुसार फेब्रु/मार्च २०२६ परीक्षेपासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. … Read more