इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध अधिकृत लिंक scolarship exam hallticket download
इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध अधिकृत लिंक scolarship exam hallticket download शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/6321, दि. 30/12/2025 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) ही दि. 26/04/2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दि. 27/03/2026 रोजी … Read more