राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समस्यांबाबत बैठक shikshak meeting paripatrak
संदर्भः- सह सचिव, मा. उप मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, मंत्रालय मुंबई यांचे दि.१९ ऑगस्ट, २०२६ रोजीचे पत्र
महोदय,
राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समस्यांबाबत मा. उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण व सा.बां. (सा.उ.) यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट, २०२६ रोजी व्ही.सी. (V.C.) द्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. आपणांस विनंती करण्यात येते की, सदर बैठकीच्या अनुषंगाने आवश्यक माहितीसह उपस्थित राहावे. (बैठकीसाठी V.C. ची लिंक उपलब्ध करुन देण्यात येईल.)










