अधिसूचना paripatrak
क्रमांक सार्वसु-११२५/प्र.क्र. २२९/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८-नेयुडीएल-तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याव्दारे राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने गुरुवार दिनांक १५ जानेवारी, २०२६ रोजी खालील अनुसूचीत दर्शविलेल्या संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे:-
सार्वजनिक सुट्टी बाबत अधिसूचना परिपत्रक येथे पहा pdf download









