राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ rashtriya shikshak puraskar adarsh shikshak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ rashtriya shikshak puraskar adarsh shikshak 

संदर्भ : शासन पत्र क्र. पीटीसी-२०२५/प्र.क्र.३५/टीएनटी-४ दि.२४/०६/२०२५ पत्रासोबतचे सहपत्र सहसचिव (inst. & Trng.), भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.डी.ओ.१-१३/२०२५-एनएटी दि.२३/०६/२०२५

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ संदर्भात कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे शासन पत्रान्वये https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टल वर ऑनलाईन स्वःनामांकन करण्याची मुदत २३ जून, २०२५ ते १३ जुलै, २०२५ पर्यंत आहे. राष्ट्रीय पुरस्कार २०२५ च्या अनुषंगाने आपल्या स्तरावर उचित कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच या प्रक्रियेत शिक्षकांचा जास्तीत जास्त सहभाग होण्याच्या दृष्टीने प्रसिध्दी देण्याबाबतची करावी. असे कळविण्यात आले आहे. शासन पत्रासोबतच्या केंद्रशासनाच्या सहपत्रात सहसचिव (inst. & Trng.) / भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि % साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी सुधारित मार्गदर्शक तत्व व वेळापत्रक सोबत जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या कार्यालयाच्या स्तरावरील कार्यवाहीची अंमलबजावणी करावी.

Related posts:

Leave a Comment