समग्र शिक्षा राष्ट्रीय अविष्कार अभियान सन २०१९-२० या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी राज्याबाहेर Exposure Visit व राज्यांतर्गत Excursion Trip चे आयोजन करणेसाठी माहिती सादर करणे बाबत shaikshanik sahal educational trip 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समग्र शिक्षा राष्ट्रीय अविष्कार अभियान सन २०१९-२० या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी राज्याबाहेर Exposure Visit व राज्यांतर्गत Excursion Trip चे आयोजन करणेसाठी माहिती सादर करणे बाबत shaikshanik sahal educational trip 

संदर्भ – १) जा.क्र.मप्राशिप/सशि/राअअ/काअ/२०१९-२०/२९०१ दिनांक १९/१०/२०१९

शैक्षणिक सहल परीपत्रक pdf download

२) जा.क्र.मप्राशिप/सशि/राअअ/काअ/२०१९-२०/२९११ दिनांक २२/१०/२०१९

उपरोक्त संर्भिय विषयान्वये समग्र शिक्षा राष्ट्रीय अविष्कार अभियान सन २०१९-२० या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी राज्याबाहेर Exposure Visit व राज्यांतर्गत Excursion Trip चे आयोजन करणे प्रस्तावित असून ज्या शाळा सर्वांत जास्त प्रगत झालेल्या आहेत व ज्या शाळेतील विद्याथ्यांचे अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) सर्वोत्तम आहेत, त्यांना प्रोत्साहन व बक्षिस (Reward) देण्याच्या उद्देशाने इतर राज्यात पाठविणे प्रस्तावित आहे आपल्या राज्यातील जिल्ह्यातील मुलांनी इतर राज्यातील /जिल्ह्यातील मुलांच्या भेटी झाल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक वृध्दीकरण व आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होइल. तसेच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात सुध्दा वृध्दी होईल हा या भेटी मागचा उद्देश आहे.

शैक्षणिक सहल परीपत्रक pdf download

आपल्या कार्यक्षेत्रातील उत्कृष्ठ काम करणा-या शासकिय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळासिध्दी मध्ये अ गटात असणा-याच उच्च प्राथमिक शाळा (इयत्ता ६ वी ते ८ वी) यांचा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रस्ताव प्राप्त करुन घ्यावा व येणा-या सर्व शाळांचे एकत्रित प्रस्ताव जिल्हा कार्यालयास माहिती दि.१५.११.२०१९ रोजी समक्ष सादर करावी. सोवत – राज्याबाहेर Exposure Visit व राज्यांतर्गत Excursion Trip शाळा माहिती प्रपत्र

शैक्षणिक सहल शासन परिपत्रक व सहलीसाठी आवश्यक कागदपत्रे pdf स्वरूपात उपलब्ध pdf download 

Related posts:

1 thought on “समग्र शिक्षा राष्ट्रीय अविष्कार अभियान सन २०१९-२० या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी राज्याबाहेर Exposure Visit व राज्यांतर्गत Excursion Trip चे आयोजन करणेसाठी माहिती सादर करणे बाबत shaikshanik sahal educational trip ”

Leave a Comment