सन २०१२ पूर्वीच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीमध्ये अभिलेखे अपलोड करण्यातून वगळणे व अभिलेखे पडताळणी कामी कागदपत्रांच्या मूळप्रती ऐवजी छायांकित प्रती अपलोड करणे ग्राहय धरणेबाबत shikshak karmachari shalartha pranali abhilekhe padtalani 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०१२ पूर्वीच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीमध्ये अभिलेखे अपलोड करण्यातून वगळणे व अभिलेखे पडताळणी कामी कागदपत्रांच्या मूळप्रती ऐवजी छायांकित प्रती अपलोड करणे ग्राहय धरणेबाबत shikshak karmachari shalartha pranali abhilekhe padtalani 

संदर्भः-श्री. भरत रसाळे, राज्याध्यक्ष, खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे दिनांक १८/०८/२०२५ चे निवेदन.

महोदय,

वरील विषयास अनुसरुन खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेने दिनांक १८/०८/२०२५ अन्वये सन २०१२ पूर्वीच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीमध्ये अभिलेखे अपलोड करण्यातून वगळणे व अभिलेखे पडताळणी कामी कागदपत्राच्या मूळप्रती ऐवजी छायांकित प्रती अपलोड करणे ग्राहय धरणेबाबत निवेदन या कार्यालयास सादर केले आहे. सदरहू निवेदनातील बाब ही शासनाच्या धोरणात्मक बाबीशी निगडीत असल्याने कृपया सदरचे निवेदन आपलेमार्फत शासनास सादर व्हावे हो विनंती.

सोबत :- संदर्भीय निवेदनाची प्रत

Related posts:

Leave a Comment