उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील संचमान्यतेच्या अनुषंगाने शिक्षकांचे वेतन न थांबवण्याबाबत sanchamanyata circular
उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील संचमान्यतेच्या अनुषंगाने शिक्षकांचे वेतन न थांबवण्याबाबत sanchamanyata circular संदर्भ : १. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे दि. २७.११.२०२६ चे निवेदन. २. संचालनालयाचे दि. ०१.१०.२०२६ चे पत्र जा.क्र. शिसंमा/२०२५-२६/उमाशि-समायोजन/टि-८/ई-३१४८३६१ उपरोक्त विषयास अनुसरून दि.२७.११.२०२६ च्या संदर्भीय पत्रान्वये राज्यात कनिष्ठ महाविद्यालयीन / उच्च माध्यमिक स्तरावर संचमान्यता करीत असताना सध्या कार्यरत असलेल्या … Read more