सन २०२६-२७ करीता राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन निधी वितरीत करणेबाबत 

सन २०२६-२७ करीता राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन निधी वितरीत करणेबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासननिर्णयक्रमांकः उमेद २०२६/प्र.क्र.१०१/ई-१७६८८३६/योजना-३ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक: २३ ऑक्टोबर, २०२६. वाचा :- १. ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय, क्र. उमेद-२०२३/प्र.क्र.७३/योजना-३, दिनांक २६ सप्टेंबर, २०२३. २. … Read more