वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत varishtha vetan nivad shreni training 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत varishtha vetan nivad shreni training 

संदर्भ:- 1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि. २०,०७,२०२१

2. या कार्यालयाचे दिनांक १६/०४/२०२६ चे पत्र

3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांचे पत्र

उपरोक्त संदर्भा क्र. २ च्या पत्रानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणे करिता पोर्टल दिनांक २०,०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २९.०४.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु राहणार होते. परंतु काही प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी त्यांच्याकडे आलेल्या शिक्षकाच्या मागणी नुसार पोर्टलवर नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षण नावनोंदणीस मुदतवाढ देण्यात येत असून पात्र शिक्षकांना आपली नावनोंदणी पोर्टल दिनांक ०४.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० पर्यंत सुरु करता येईल.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी.

Related posts:

Leave a Comment