प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२६ tet exam online application 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२६ tet exam online application 

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ परीक्षेचे रविवार दि. २१/०६/२०२६ रोजी आयोजन केले आहे.

परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणे करीता दिनांक दि. २७/०३/२०२६ ते दि. १६/०४/२०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

तरी परीक्षार्थी/उमेदवारांमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२६ परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत वाढविणेबाबतची विनंती लक्षात घेता परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दिनांक १७/०४/२०२६ ते २४/०४/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

Related posts:

Leave a Comment