आरटीई २५ टक्के प्रवेश लॉटरी (सोडत) द्वारा निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ देणेबाबत right to education addmission 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरटीई २५ टक्के प्रवेश लॉटरी (सोडत) द्वारा निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ देणेबाबत right to education addmission 

संदर्भ :

– १. शासन निर्णय क्र. आरटीई-२०२५/प्र.क्र.०८/एसडी-१, दि. १२-०२-२०२६

२. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई २५ टक्के/टे-८०१/२०२५/१७२३५१६, दि. १५-०२-२०२६

३. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/८०१/२०२६/०४९५१, दि. २०-०३-२०२६

४. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई २५ टक्के/टे०-८०२/२०२६/१८०८५४, दि. २५-०३-२०२६

५. संचालनालयाचे पत्र क्र. आरटीई २५%/२०२६/८०१/१८३०४२०, दि.०६-०४-२०२६

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ सोडत द्वारा निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पडताळणी करुन प्रवेश निश्चित करणेसाठी दि. २०-०४-२०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. सदर मुदत दि. २१-०४-२०२६ ते दि. ३०-०४-२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या अनुषंगाने आरटीई २५ टक्के पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

 

Leave a Comment