शालार्थ प्रणालीत वेतन घेणा-या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ई केवायसी पूर्ण करणे बाबत ekyc shalartha pranali
संदर्भ शासन परिपत्रक वित्त विभाग क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र-२९/कोषा-प्रशा-४/दि.२७/०३/२०२६
विषयांकित प्रकरणी शासनाचे परिपत्रक पहावे. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२६०३२७१४४१५६७००५ असा आहे.
उपरोक्त संदर्भ परिपत्रकातील नमूद केल्यानुसार हे परिपत्रक जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग (शालार्थ प्रणाली) आदीनां लागू आहे.
सबब संदर्भिय परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.











