TET परिसर अभ्यास व सा.शास्त्र बहुपर्यायी प्रश्नोत्तरे teacher eligibility test pyq
” जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते ?
1) नायट्रोजन
2) कार्बन डाय-ऑक्साइड
3) हेलियम
4) निऑन
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
थंड प्रदेशातील हिम …. हे असते ?
1) पारदर्शक
2) भरीव
3) अपारदर्शक
4) या पैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती ?
11854
2) 1865
3) 1891
4) 1877
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
नामदफा हे भारतातील प्रमुख अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ?
1) झारखंड
2) कर्नाटक
3) अरुणाचल प्रदेश
4) बिहार
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
सर्वात कमी क्षेत्र कोणत्या खंडामध्ये आहे ?
1) युरोप
2) आफ्रिका
3) रशिया
4) ऑस्ट्रेलिया
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
“कल्पक्कम “भारतातील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
1) कर्नाटक
2) गुजरात
3) तामीळनाडू
4) राजस्थान
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
जगामधले सर्वात मोठे बेट कोणता आहे ?
1) विक्टोरिया
2) ग्रीनलँड
3) जावा
4) यापैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते असते ?
1) राज्यसभा
2) लोकसभा
3) विधानसभा
4) विधान परिषद
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संघटना कोणी स्थापन केली ?
1) नाना जगन्नाथ शंकर शेठ
2) दादाभाई नौरोजी
3) पंडित जवाहरलाल नेहरू
4) यापैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
युगांतर या नावाचा साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले ?
1) सुभाष चंद्र बोस
2) भगतसिंग
3) बारिंद्राकुमार घोष
4) यापैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
” रियासतकार ” या नावाने कोणाला ओळखले जाते ?
1) जदुनाथ सरकार
2) गोविंद स. सरदेसाई
3) सुरेंद्रनाथ सेन
4) या पैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
1) स्वामी विवेकानंद
2) स्वामी दयानंद सरस्वती
3) दादोबा पांडुरंग तरखडकर
4) या पैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती ?
1) स्वतंत्र मतदार संघ
2) आरक्षण
3) स्त्री शिक्षण
4) मंदिर प्रवेश
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
मी वनवासी ” हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
1) लक्ष्मण माने
2) साने गुरुजी
3) सिंधुताई सपकाळ
4) सावित्रीबाई फुले
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
” ढग आणि वाऱ्याची निर्मिती वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होते ?
1) तपांबर
2) मध्यमबर
3) आयनंबर
4) यापैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात
1) मुंबई
2) चेन्नई
3) कोलकत्ता
4) बेंगलोर
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
1) भुवनेश्वर
2) दुर्गापूर
3) भिलाई
4) जमशेदपूर
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
गुलामगिरी “या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
1) महात्मा ज्योतिबा फुले
2) राजश्री शाहू महाराज
3) महर्षी धोंडो केशव कर्वे
4) राजा राम मोहन रॉय
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
सिमेंट उद्योगांमध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते ?
1) लोहखनिज
2) चुनखडी
3) नैसर्गिक वायू
4) चांदी
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
आत्मीय सभेची ” स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
1) महात्मा गांधी
2) राजा राममोहन राय
3) विनोबा भावे
4) भगतसिंग
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरांमध्ये मार्शल ला पुकारण्यात आला होता ?
1) सातारा
2) सांगली
3) सोलापूर
4) कोल्हापूर
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
तुतीकोरीन हे भारतामध्ये प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे ?
1) महाराष्ट्र
2) तामिळनाडू
3) आंध्र प्रदेश
4) ओडीसा
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सुरू झाला ?
1) प्रवरानगर
2) बेलापूर
3) कोपरगाव
4) राहुरी
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारता मधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन कोणत्या राज्यात आहे ?
1) केरळ
2) पश्चिम बंगाल
3) झारखंड
4) आंध्र प्रदेश
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
आकारमानाने भारतातील सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे ?
1) मध्य प्रदेश
2) उत्तर प्रदेश
3) राजस्थान
4) कर्नाटक
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
दिवसा समुद्रांकडून जमिनीकडे वाहणारे वारे कोणते असतात ?
1) खारे वारे
2) मतलई वारे
3) व्यापारी वारे
4) यापैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ?
1) प्रवळीय निर्मित
2) विवर्तनीय निर्मित
3) ज्वालामुखीय निर्मीत
4) जलोदिय निर्मित
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री ” यांचे काम कोणते होते ?
1) राज्यकारभार चालवणे
2) राज्याचा जमा खर्च पाहणे
3) धर्माची कामे पाहणे
4) पत्रव्यवहार सांभाळणे
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
जगातील सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे ?
1) अटलांटिक महासागर
2) हिंदी महासागर
3) पॅसिफिक महासागर
4) अरबी समुद्र
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
चुनखडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे ?
1) अग्निजन्य
2) स्तरीत
3) गाळाचे
4) यापैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
दक्षिण गोलार्ध मधील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो ?
1) 21 जून
2) 22 डिसेंबर
3) 14 जून
4) 14 मे
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात येणारे पीक खालीलपैकी कोणते आहे ?
1) गहू
2) सोयाबीन
3) ज्वारी
4) भुईमूग
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
देशातील पडीत जमिनीचे क्षेत्र किती टक्के आहे ?
1) 12%
2) 8%
3) 17%
4) 27%
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
चहाची लागवड प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यात केली गेली ?
1) हिमाचल प्रदेश
2) झारखंड
3) पश्चिम बंगाल
4) आसाम
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ?
1) कर्नाटक
2) महाराष्ट्र
3) आंध्र प्रदेश
4) गुजरात
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
खालीलपैकी कोणत्या प्रदेशांमध्ये वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात ?
1) ध्रुवीय प्रदेश
2) विषुववृत्तीय प्रदेश
3) किनारी प्रदेश
4) सॅव्हाना प्रदेश
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
गुलमर्ग, सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत ?
1) हिमाचल प्रदेश
2) पश्चिम बंगाल
3) जम्मू-काश्मीर
4) उत्तराखंड
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
टुंड्रा प्रदेशाचं प्रमुख वैशिष्ट्य कोणता आहे ?
1) दीर्घकाळ उन्हाळा
2) दीर्घकाळ पावसाळा
3) दीर्घकाळ हिवाळा
4) यापैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा खालीलपैकी कशा प्रकारचा आहे ?
1) चौरास कृती
2) त्रिकोणाकृती
3) आयाताकार
4) वर्तुळाकार
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
सह्याद्री पर्वत हा खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला आहे ?
1) पूर्व-पश्चिम
2) उत्तर-दक्षिण
3) ईशान्य वायव्य
4) आग्नेय नैऋत्य
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे (ILO) मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
1) हेग
2) न्युयॉर्क
3) जीनिव्हा
4) पॅरीस
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
तुतीकोरीन हे भारतातील महत्वाचे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे ?
1) केरळ
2) पश्चिम बंगाल
3) तामिळनाडू
4) गोवा
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती ?
1) 1902
2) 1903
3) 1904
4) 1905
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
खतफोडी च्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते ?
1) बुटकेश्वर दत्त
2) महात्मा फुले
3) विष्णुशास्त्री पंडित
4) ईश्वरचंद्र विद्यासागर
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता ?
1) चंपारण्य
2) खेडा
3) बार्डोली
4) मुळशी
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालील पैकी कोणत्या प्रांतात चौरी चौरा ही घटना घडली होती ?
1) बंगाल
2) गुजरात
3) मुंबई
4) उत्तर प्रदेश
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
लंडन येथे ओडवायचा खून खालीलपैकी कोणी केला ?
1) मदनलाल धिंग्रा
2) उधमसिंग
3) कर्जन वायली
4) बुटकेश्वर दत्त
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
जलियांवाला बाग हत्याकांड यास खालीलपैकी कोण जबाबदार होते ?
1) लॉर्ड कर्जन
2) लॉर्ड रिपन
3) जनरल डायर
4) मायकेल ओडवायर
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
मानवी समता नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते ?
1) महात्मा गांधी
2) महर्षी कर्वे
3) लोकमान्य टिळक
4) यापैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
the archaeology of knowledge हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
1) कार्ल मार्क्स
2) मायकेल फुको.
3) जॉर्ज हेगेल
4) यापैकी नाही
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
रिझर्व बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती ?
1) 1923
2) 1944
3) 1935
4) 1940
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली ?
1) महात्मा गांधी
2) महर्षी कर्वे
3) लोकमान्य टिळक
4) रवींद्रनाथ टागोर
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात ?
1) डॉ. राजेंद्र प्रसाद
2) सरदार पटेल
3) पंडित जवाहरलाल नेहरू
4) लाला लजपत राय
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी
झाली होती ?
1) 1995
2) 1885
3) 1991
4) 1985
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात ?
1) राज्यपाल
2) मुख्यमंत्री
3) राष्ट्रपती
4) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना 1920 मध्ये कोणी केली ?
1) नारायण मेघाजी लोखंडे
2) लालबहादूर शास्त्री
3) लाला लाजपत राय
4) लोकमान्य टिळक
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
(GST) वस्तू व सेवा कर दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो ?
I) । एप्रिल
2) 1 जून
3)1 जुलै
4)1 ऑक्टोबर
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
जीएसटी (GST) ची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ?
1) महाराष्ट्र
2) तामिळनाडू
3) आसाम
4) कर्नाटक
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
केंद्राचे धनविधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये प्रथम मांडावे लागते ?
1) राज्यसभा
2) लोकसभा
3) विधानसभा
4) विधान परिषद
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती ?
1) 1990
2) 1991
3) 1992
4) 1993
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
भारताने आपला पहिला अनुस्पोट खालील पैकी कोणत्या ठिकाणी केला होता ?
1) कल्पकम
2) राणीगंज
3) पोखरण
4) चित्तरंजन
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक