आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणेबाबत दि.२९.७.२०२६ रोजी आयोजित बैठक inter district transfar paripatrak
महोदय,
मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) महोदयांच्या निर्देशानुसार “आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणेबाबत” या विषयाच्या अनुषंगाने बुधवार, दि.२९.७.२०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता मा. मंत्री (ग्राम विकास व पंचायत राज) महोदयांचे दालन क्र. (०१) पोट माळा मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर बैठकीस उपस्थित राहण्याची आपणांस विनंती आहे.










