शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी अनिवार्य टीईटी परीक्षा वर्षातुन दोन वेळा आयोजित करण्याबाबत teacher eligibility test
संदर्भ : आपला दिनांक 09.02.2026 रोजीचा अर्ज. या कार्यालयास प्राप्त आवक क्र. 842, दिनांक 13.02.2026.
उपरोक्त विषयानुसार संदर्भीय पत्रान्वये आपण शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी अनिवार्य टीईटी परीक्षा वर्षातुन दोन वेळा आयोजित करण्याबाबत अर्ज सादर केला आहे.
त्यानुसार आपणास कळविण्यात येते की, शासननिर्देशानुसार यथानियम कार्यवाही सुरु आहे.










