शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर scholarship exam
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत आयोजित प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी आयोजित परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 📋🎉
विद्यार्थी, पालक व शाळांनी अंतिम निकाल आणि गुणवत्ता याद्या खालील अधिकृत संकेतस्थळावर पाहाव्यात:
🌐 https://2026-2.puppssmsce.in/
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!
शासन परिपत्रक येथे पहा pdf download







