घरभाडे भत्ता टॅब शालार्थमध्ये उपलब्ध करून देणेबाबत shalartha hra allowance tab 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

घरभाडे भत्ता टॅब शालार्थमध्ये उपलब्ध करून देणेबाबत shalartha hra allowance tab

संदर्भ- संचालनालयाचे कपात सूचनेचे संदर्भात दिलेले उत्तर पत्र क्र. अंदाज-२०३/कपासू/११४५/२०६१७६५

दिनांक ५/८/२०२६.

उपरोक्त विषयान्वये राज्यातील अनुदानित खाजगी शाळेतील कर्मचा-यांना माहे जूलै २०२१ ते सप्टेंबर, २०२१ या महिन्याच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम खालीलप्रमाणे १७ जिल्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना अदा केलेली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा आणि गडचिरोली या १७ जिल्हयांनी माहे जूले २०२१ ते सप्टेंबर, २०२१ या महिन्याच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे सदर जिल्हयांनी वरील कालावधीतील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा करू नये.

तथापि माहे जूलै २०२१ ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांचे घरभाडे भत्ता फरक अदा न केलेले जिल्हे- ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर. (असे एकूण १७ जिल्हे) करीता आपल्या स्तरावर शालार्थ प्रणालीमध्ये माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर २०२६ मध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment