राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२६-२७ इ.८ वी साठी परीक्षा रविवार, दिनांक २० डिसेंबर, २०२६ अधिसूचना nmms exam online application paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२६-२७ इ.८ वी साठी परीक्षा रविवार, दिनांक २० डिसेंबर, २०२६ अधिसूचना nmms exam online application paripatrak 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.inhttps://mscenmms.in या संकेतस्थळावर दिनांक ०८ सप्टेंबर, २०२६ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सोबतः माहितीपत्रक

NMMS प्रश्नपत्रिका व उत्तर सूची Click here 

Related posts:

Leave a Comment